औरंगाबाद हादरले तब्बल 72 SRP जवानांना कोरोना लागण
- CT INDIA NEWS

- May 8, 2020
- 1 min read

औरंगाबाद:- वार्ताहार-गणेश चौधरी औरंगाबाद----हिंगोली नंतर आता औरंगाबाद मधील सातारा परिसर मधील SRP कॅम्प मधील मोठा धक्का बसला आहे तब्बल 72 जवान पॉझिटिव्ह सापडले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी सांगीतली.







Comments