औराळ उपसरपंच यांचा भारतीय जनता पक्ष्यात प्रवेश
- CT INDIA NEWS
- Sep 6, 2019
- 1 min read

वार्ताहर-मीना परळकर (औरंगाबाद)जेहुर औराळा सर्कलमधील औराळीचे युवा उपसरपंच श्री. अमोल भाऊ वारे यांच्यासह ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते ,जिल्हा परिषद सदस्य श्री. किशोर आबा पवार, जिल्हा परिषद सदस्य श्री. सुरेश आण्णा गुजराणे , पंचायत समिती सदस्य सुनिल निकम , विलास पवार , संतोष बारगळ , बुथप्रमुख भाऊसाहेब व्होलप ,दिपक वारे ,यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
Comments