केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील यांची घेतली भेट
- CT INDIA NEWS

- Aug 28, 2020
- 1 min read

प्रतिनिधी - गणेश चौधरी ..
........केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांची सदिच्छ भेट घेऊन आशीर्वाद घेतले व आभार मानले..!
आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला व माझ्यावर फुलंब्री भाजपा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ती मी कर्तव्यपणे व निस्वार्थपणे पार पाडेल असा आपल्याला विश्वास देतो..!
यावेळी नगराध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ,बाळूभाऊ तांदळे, रवींद्रभाऊ काथार, भास्करभाऊ वानखेडे, राममामा बनसोड, सुमितभाऊ प्रधान, वाल्मिकभाऊ जाधव, सतीश ढंगारे उपस्थित होते..!







Comments