कृपया मास्क लावा जिल्हाधिकारीसुनील चव्हाण यांची विनंती
- CT India News
- Mar 13, 2021
- 1 min read
आज सकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शहरातल्या काही ठिकाणी अचानक भेटी देऊन नियमांचे पालन होत आहे का नाही याची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वत: ध्वनीक्षेपाव्दारे नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले. नियम न पाळल्यास दुकान परवाना रद्द करणार









Comments