कुमारी श्रेश् संतोष पांचाळ या मुलीने केले आगळे वेगळे वाढदिवस साजरा सर्वत्र कौतुक...
- CT INDIA NEWS

- May 12, 2020
- 1 min read

वार्ताहार -तुकाराम सुतार-कुमारी श्रेया संतोष पांचाळ रा पांचगाव् कोल्हापुर हिचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला सध्या उधभवलेल्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सुरु असताना देखील मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून आपले काम या कठिन काळात अविरत सुरु ठेवणाऱ्या पांचगाव येथील या हाताना थोड़ी घरगुती स्वरुपात मदत करण्यात आली पांचाळ कुटुंबकडून नेहमीच अश्या पद्धतीने वाया जाणाऱ्या खर्चातून समाजात मदत केली जाते सर्वच समाजातील लोकांनी आलेल्या या संकटामधुन नियमांचे योग्य पालन करावे व् आपल्या बरोबर एतरांचे ही आरोग्य जपावे अशी विनंती केलि गेली सर्वानी या सर्व स्तरावर ही बांधीलकि जपलि जावी अशी भावना तिचे वडील पांचाळ सुतार समाजाचे कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष्य CT INDIA NEWS कोल्हापूर संपादक-आहे.... श्री संतोष पांचाळ व् त्यांच्या कुटुंबाकडून व्यक्त केलि गेली.







Comments