कामगार सेना शहरअध्यक्षपदी गणेश रावते तर श्याम शर्मा(मनसे)शहर अध्यक्ष पदी
- CT INDIA NEWS

- Jul 1, 2020
- 1 min read
वार्ताहर -मनिष मुथा- लासुर स्टेशन
कामगार सेना शहरद्यक्षपदी गणेश रावते तर श्याम शर्मा मनसे शहाराद्यक्षपदी....तालुकाप्रमुख अन्नासाहेब जाधव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लासुर स्टेशन शहरप्रमुख पदी श्याम शर्मा यांची निवड दिनांक22 लासुर स्टेशनला शिवम फर्निचर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये मनसे शहराध्यक्ष व मनसे कामगार सेना शहराध्यक्ष व अन्य काही पदे वाटप करण्यात आली लासुर टेशन शहरात पक्ष मजबुतीसाठी एक जुटीने काम करावे गावातील लोकांच्या अडचणी सोडाव्यात कामगार लोकांच्या समस्याकडे लक्ष द्यावे अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झाली यावेळी मनसेचे नेते माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव व मनसेचे गंगापूर तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पाटील जाधव यांच्या हस्ते लासुर स्टेशन शहराध्यक्षपदी श्याम शर्मा यांची निवड करण्यात आली व कामगार सेना शहराध्यक्ष पदी गणेश रावते यांची निवड करण्यात आली तसेच कामगार सेना सचिव पदी दिलीप तायडे यांची निवड करण्यात आली व मनसे विभाग प्रमुख पदी अण्णासाहेब कुकलारे यांची निवड करण्यात आली व मनसे कामगार सेना शहर उपाध्यक्ष पदी काकासाहेब लांडगे यांची निवड करण्यात आली या निवडीचे जिल्हापरिषदेचे माजी बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव ,गणेश पाटील तायडे, सतीश पाटील मिसाळ, योगेश भाऊ राऊत ,युवराज पाटील ताठे ,आप्पासाहेब जगदाळे व मनसैनिकांनी स्वागत केले.









Comments