top of page

कामगार. हातमजुर. यांना धान्य किटचे वाटप.

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Apr 13, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहार-भानुदास घोरपडे-औरंगाबाद-रमाबाई आवास योजनेत गरीब हातमजुर.मातीकम करणाऱ्या लोकांना गहू तांदूळ तेल किराणा सामानाच्या सर्व किट .भिम अनुयाई.माजी नगरसेवक .व.म न पा कामगार शत्ती संघटना मा .गौतम खरात साहेब .यांच्या हस्ते धान्य. वाटप कोरोनाच्या आजवर 20 दिवस लोकंडोउन आहे त्या मुळे भंगार आणि बरचसे लोकांना अन्न ध्यान्न कमी पडत होते त्या सामाजिक बांधलीकची जान ठेवुन.कामगार. हातमजुर. यांना धान्य किटचे वाटप......

Comments


bottom of page