कोरोना।मुळे लोक ऐकत नाही म्हणून दिली पावती
- CT INDIA NEWS

- Apr 13, 2020
- 1 min read

वार्ताहार _मनिष मुथा लासुर स्टेशन- स्टेशनच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईक सुनित दांडगे साहेब यांनी आज दिनांक ११ रोजी मोटर सायकल वाहन ला पावती देण्यात आली दोन वाहन चालक ला ४०० रु ची पावती देण्यात आली तसेच 200 रु ची पावती 15 चालक ला देण्यात आली.







Comments