top of page

कोरोना मध्येही जातीपातीचे बोलणे काय बघा औरंगाबाद चा खास रिपोर्ट

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jul 27, 2020
  • 1 min read

:



प्रतिनिधी-सागर खंडागळे -औरंगाबाद

आपल्या शहरात आज संध्याकाळी एक खूप धक्कादायक घटना घडली आहे

सिपेट कोरण टाईन सेंटर मध्ये

डॉ.नयन जाधव यांच्यावर पॉझिटिव्ह आहे म्हणून मेडिकल प्रक्रिया चालू असताना असे काही या प्रशासनाचे घाणेरडे रूप समोर आले आहे की इतक्या मोठ्या महामारी कुरणांमध्ये सुद्धा जाती-पाती गरीब श्रीमंती याचा फरक भेदभाव करत आहे

डॉ. नयन जाधव यांनी असे सांगितले की ज्या टेस्ट करायचे आहे त्या करतच नाही विनाकारण नागरिकांना त्रास देऊन याठिकाणी ठेवत आहे

व तू झोपडपट्टीत राहतो

व तुझी लायकी नाही

व तू या जातीचा आहे

व अनेक प्रकारचे असे आरोप सुद्धा लावले आहे

जेव्हा या गोष्टीची अशी माहिती कळाली असता लगेच

भीम योद्धा अमित भाऊ भुईगळ यांचे एकनिष्ठ समर्थक

वंचित बहुजन आघाडीचे युवा मध्य शहर अध्यक्ष विलास भाऊ भिसे, व युवा समाजसेवक किरण भाऊ रगडे व वसीम शाहा.

पोहोचले असता त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली असता त्यांनी डॉक्टरांसोबत विचारपूस केली असता डॉक्टर उडवा उडवीचे उत्तर दिली आहे.

यावरून समजते की औरंगाबाद प्रशासन भेसळ कारभार करत/ चालवत आहे.

वंचित बहुजन आघाडी या सगळ्या गोष्टींचा निषेध करत आहे.


Comments


bottom of page