कृषी पदवीधर संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी कु.सायली सुनील चौधरी यांची निवड
- CT INDIA NEWS

- Aug 15, 2020
- 1 min read

प्रतिनिधी - महेंद्र सूर्यवंशी - चाळीसगाव..
कृषी पदवीधर संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी येथिल कु. सायली सुनील चौधरी यांची निवड झाली आहे..
संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष महेशराव कडूस पाटील यांनी नुकतेच कु.सायलीच्या निवडीबाबतचे पत्र दिले आहे कु.सायली ह्या सुनील नारायण चौधरी यांच्या सुकन्या आहेत ..
या निवडीबद्दल कु.सायली हिचे सर्वत्र कौतुक होत आहे...







Comments