करणी सेनेच्या वतीने नवनिर्वाचित फुलंब्री भाजपा कार्यकरणीचा सत्कार
- CT INDIA NEWS

- Aug 28, 2020
- 1 min read

प्रतिनिधी- गणेश चौधरी-
.....करणी सेना च्या वतीने नवनिर्वाचित फुलंब्री भाजपा कार्यकारिणीचा सत्कार करताना भाजपा तालुका अध्यक्ष ओबीसी राम बनसोड अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष फारुख शेख भाजपा तालुका उपाध्यक्ष मंगेश सोटम भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वाल्मिक जाधव करणी सेना तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी करणी सेना प्रदेश सचिव देवलाल राजपूत मंगलसिंग सिहोरे तालुका प्रसिद्धीप्रमुख पवन तिवारी सभापती नगरपंचायत फुलंब्री एकनाथ ढोके नगरसेवक संतोष जाधव सुदाम पवार दिलीप म्हस्के समीर पठाण गमन कुदळे कयूम शहा अजय नागरे यावेळी उपस्थित होते..







Comments