खानापूर तालुख्यात विटा या शहरात कोविड हॉस्पिटल उभार सर्व सामान्य जनतेस मोठा दिलासा
- CT INDIA NEWS

- Sep 8, 2020
- 1 min read

रिपोर्टस . सौ कविता घाडगे सांगली हेड
हेडिंग- खानापूर तालुख्यात विटा या शहरात कोविड हॉस्पिटल उभार सर्व सामान्य जनतेस मोठा दिलासा
आज दि. ६ रोजी सकाळी विटा या ठिकाणी गलाई बांधव वेगवेगळ्या संघटणा तसेच संथा आदी मान्यवराना बोलवण्यात आले त्यांच्याशी चर्चा करत. माजी नगराध्यक्ष Adv मा.वैभव दादा पाटील यांनी माजी आमदार सदाभाऊ पाटील तसेच नगरअध्यक्षा सौ प्रतिभा ताई पाटील यांच्या समवेत 50 बेडचे कोविड हॉस्पिटल येत्या आठ दिवसात सूरू करू असे म्हणाले सर्व सामान्य लोकांनचे खूप हाल होत आहेत मागिल काही दिवसात कोरोनाने ताडंव माडंला असून कोविड रुग्णानां बेड, ऑक्सिजन या सुविधा न मिळाल्यामूळे कितेकांनचे प्राण गेले .आणि हे कुठे तरी थांबायला हवे.आणि त्याचा प्रादूरभाव रोखण्यास हा निर्णय घेण्यात आला ज्या प्रमाणे विटा या शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्र.आला त्याच प्रमाणे या ही अवघड परस्थितीत आपण सर्वाच्या मदतीने 50 बेड I C U सर्वच सोयिचे असे हॉस्पिटल येत्या आठ दिवसात करू असे सांगितले या कामी खानापूर तालुख्यातिल गलाई बांधवाकडून या बाधंकामास मोठा हातभार खूप मोलाचे पाऊल.







Comments