खासदार श्री संजय काका पाटील यांनी घेतली तेभू योजनेची माहिती
- CT INDIA NEWS

- Apr 20, 2020
- 1 min read

वार्ताहार -तुकाराम सुतार सांगली-आज दिनांक १५/४/२० रोजी माननीय *खासदार श्री* *संजयकाका पाटील यांनी* *टेंभू उपसा सिंचन योजना ची कामे व पाणी परी चलनाची* *🌊*माहिती घेण्यासाठी आटपाडी,* *सांगोला कवठेमंकाळ तालुका पाहणी दौरा**केला* त्यादरम्यान त्यांनी टेंभू योजनेचा माहूली टप्पा क्रमांक 3 ,वेजेगाव टप्पा क्रमांक ४ ,भुड टप्पा क्रमांक ५ येथे जाऊन तेथील पंपहाऊस🏨ची पाहणी केली तसेच पंपाची सद्यस्थितीची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी टेंभू कालव्याच्या घाणंद कालवा निंबवडे वितरिका सांगोला कवठेमंकाळ कॅनॉल, जंक्शन कोळी वितरिका, जुनोनी वितरिका ,कवठेमंकाळ कॅनाल ढालगाव वितरिका या सर्व कालव्यावर च्या लाईनची पाहणी केली तसेच जास्तीजास्त पंप चालू करून पाणी शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी च्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या .टप्पा क्रमांक ५ चे पंप चालू करून सिद्धेवाडी तलावात पाणी सोडण्याची सूचना केली. आगळगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यासंबंधीच्या सूचना म्हैशाळ अधिकाऱ्यांना केल्या. *या दौऱ्यादरम्यान यांच्यासोबत टेंभूचे कार्यकारी अभियंता हरुगडे साहेब कार्यकारी अभियंता सचिन पवार साहेब शाखा अभियंता पैलवान साहेब प्रशांत पाटील केंगार साहेब अजित रावसाहेब के जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.*







Comments