top of page

खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून अमराई नगर बोरगांव येथे चालू असलेल्या रस्ता डांबरी क

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 18, 2021
  • 1 min read

रिपोर्टर :- श्री तुकाराम सुतार

कार्यकारी संपादक

हेडिंग :- खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून अमराई नगर बोरगांव येथे चालू असलेल्या रस्ता डांबरी करण्याची पाहणी भाजप तालुका अध्यक्ष जनार्दन दादा पाटील, ज्येष्ठ नेते सुब्राव बापू पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजित पाटील, अमोल पाटीलतसेच अशोकराव बापू झांबरे, बजरंग पाटील, सूरज पाटील यांनी केली. आणि ठेकेदार यांना काम चांगलं करण्याबाबत सूचना केल्या.


CT INDIA NEWS

कार्यकारी संपादक श्री तुकाराम सुतार

9604007344

Comments


bottom of page