गंगापूर विधानसभा मतदार संघात 11 उमेदवार रिंगणात
- CT INDIA NEWS

- Oct 5, 2019
- 1 min read

वार्ताहार -मनीष मुथा लासुर-आज दि.०३.१०.२०१९ रोजी पर्यंत १११- गंगापूर विधानसभा मतदार संघात ११ उमेदवारांनी १५ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.आज दी.०३.१०.२०१९ रोजी ८ उमेदवारांनी ९ नाम निर्देशनपत्र दाखल केलेले आहे.उमेदवार व पक्षनिहाय माहिती खालीलप्रमाणे १) नारायण भानुदास पवार - अपक्ष २) प्रशांत बन्सीलाल बंब - भारतीय जनता पार्टी ३) वाल्मीक विठ्ठलराव सिरसाठ -वंचित बहुजन आघाडी व अपक्ष ४) भारत आसाराम फुलारे - अपक्ष ५) देविदास रतन कसबे - अपक्ष ६) बाबासाहेब विश्वनाथ थोरात - अपक्ष ७) मुसा दादाभाई शेख - अपक्ष ८) अजीम शमशो दिन मणियार - अपक्ष. दि ०४ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. संदीप पाटील यांनी दिली.







Comments