top of page

गोदावरी पब्लिक स्कुल येथे आजी माजी विद्यार्थी यांच्या कडून दिव्याग आणि गरजु बेघर लोकांना केली मदत

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jun 13, 2020
  • 1 min read


ree

वार्ताहार-विक्रम वानखेडे-सिटी इंडीया न्युज चॅनल- औरंगाबाद. दि.07/06/2020. रोजी दिव्यांग व गरजु बेघर लोकांना आजी व माजी विद्यार्थांकडुन 50राशन किट वाटप. मुख्य मार्गर्दशक.,प्राचार्या.सौ.शुभांगीताई काळे,उपप्राचार्या .दिलीप सुर्यवंशी,(पूर्णवेळ शिक्षक) प्रशांतजी दंडेसर.संतोष थोरात.योगेश तासकर.अभिजित जंजाळ.अमोल पाटील गणेश चौधरी .यांच्या मार्गदर्शाना खाली गोदावरी कनिष्ट महाविद्यालयातील एच एच सी वोकेशनल विभागातील इलेक्ट्रिकल टेक्कनाँजली या विषयात शिकणार्या आजी व माजी विद्यार्थांनी करूणाच्या पाचव्या लाँगडाऊनच्या वेळी एकञ येऊण आर्थिक आणी धान्यांच्या स्वरूपा मध्ये मदत करन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले या अत्यंत बिकट प्रसंगी गोदावरी शाळेच्या मैदानामध्ये हे संस्कार मुल्य आणी माणुसकी धर्म शिकविला जातो.त्या संस्काराच्या बळावर विद्यार्थांनी एकञ येऊण दिव्यांग गरजु बेघर लोकांना 50 राशन किटचे वाचप केले आहे.या राशन किटमध्ये गहु5किलो .तांदुळ5किलो. तेल1लिटर.तुरदाळ1किलो.मसाला पावडर .हळद .पावडर मिरची पावडर.मीठ पुडा.माचीसपुडा.या सर्व गोष्टींचा (वस्तुंचा) समावेश आहे.यामध्ये प्रामुख्याने:विजय मगरे.विक्रम वानखेडे.राहुल वाघ. राहुल सरोदे.राजु गायकवाड.अनिल इंगळे.आलोक दिवेकर.सागर अंभोरे.अविनाश नरवडे.अविनाश भोसले.पवण धनवे.विशाल पगारे.या सर्व विध्यार्थांनी सहभाग नोंदविला.या सोबत किट वाटप करण्यासाठी सहकार्याकरण्यासाठी आलेले .राहुल मोदाळे धम्मदीप गाढे .अँड .निलेश दंदे यांनी सहकार्या केले.

Comments


bottom of page