ग्रुप ग्रामपंचायत सावंगी लासुर स्टेशन अंतर्गत कोरोना वर जाहीर प्रगटन
- CT INDIA NEWS

- Jun 29, 2020
- 2 min read
वार्ताहर -मनिष मुथा -लासूर स्टेशन पचायत राज चिरावु होवो . स्वच्छतनून कार्यालय ग्रुप ग्रामपंचायत सावंगी लासूर स्टेशन अंतर्गत कोरोना व्यवस्थापन समिती ता.गंगापूर जि.औरंगाबाद . जाहिर प्रगटन दिनांक : २८/०६/२०२० सावंगी गुप ग्रामपंचायत लासूर स्टेशन अंतर्गत सर्व जनतेस या जाहिर प्रगटनाद्वारे कळविण्यात येते की , औरंगाबाद शहर तसेच गंगापूर शहरात कौरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ग्रामीण भागात देखील संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे . त्यामुळे सर्व दुकानाचे व्यापारी तसेच पोलिस प्रशासन , उपसभापती , सावंगी ग्रामपंचायत यांच्या दिनांक २७/०६/२०२० रोजीचे संयुक्त बैठकीमध्ये ठरविल्याप्रामणे तसेच व्यापारी वर्गाने आपली दुकाने स्वयंस्फुर्तीने तीन दिवस बंद निर्णय घेतला आहे . दि .२ ९ / ०६ / २०२० ते ०१/०७/२०२० वार सोमवार ते बुधवार पर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दुकानाचे , आणि संपुर्ण जनता कर्फयु व लॉकडाऊन करण्याचे ठरवले आहे.ज्यामध्ये सर्व व्यवसायिक यांनी व्यवसाय बंद ठेवावे . तसेच नागरिकांनी पुर्णपणे जनता कर्फयु व लॉकडाऊनचे पालन करावे . अत्याश्यक सेवेमध्ये खालील वेळेप्रमाणे सेवा चालू राहतील . ॐ दवाखना २४ तास चालू २४ तास चालू * मेडीकल * दुध डेअरी सकाळी ०६ ते सकाळी १० पर्यंत * पाणी फिल्टर प्लॉन्ट सकाळी ०६ ते सकाळी १० पर्यंत त्यामुळे तीन दिवस संपुर्ण १०० टक्के जनता कर्फयु व लॉकडाऊन करणे बाबत निर्णय घेण्यात आला . करीता लासूर स्टेशन परिसरातील सर्व जनतेच्या माहितीस्तव हे जाहिर प्रगटन काढण्यात आले . सर्व गावकरी व व्यापारी यांनी व जनता कर्फयु व लॉकडाऊनचे पालन करून ग्रामपंचायतला सहकार्य करावे . * अत्यंत महत्वाचे काम असेल तरच घराच्या बाहेर पडा . * व्यापारी व ग्राहकांनी मास्कचा वापर करावा . * सोशल डिस्टन्सिंगचे नियमितपणे पालन करावे . * एकाच ठिकाणी गर्दी करू नये . * वेळोवेळी साबणानी हात धुवावे . घरी राहा.सुरक्षित राहा . आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या घाबरू नका ... परंतु सतर्क राहा . १ ) मा.पोलिस निरीक्षक साहेब , पोलिस स्टेशन शिल्लेगांव यांना माहितीस्तव सादर . २ ) मा.तहसिलदार तहसिल कार्यालय , गंगापूर प्रतिलीपी :









Comments