top of page

*ग्राम शिक्षण समिती सदस्य भारत श्रावण राठोड* आनंदनगर तांडा येथील रहिवासी भारत श्रावण राठोड यांची एरं

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jul 12, 2021
  • 1 min read

*प्रतिनिधी- विठ्ठल चव्हाण

ग्राम शिक्षण समिती सदस्य भारत श्रावण राठोड*

आनंदनगर तांडा येथील रहिवासी भारत श्रावण राठोड यांची एरंडोल तालुका ग्राम शिक्षण समिती सदस्यपदी निवड करण्यात आली ही निवड पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांच्या शिफारशीने ही निवड करण्यात आली.

तसेच शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना गट विभाग प्रमुख देशमुख राठोड यांनी शुभेच्छा दिले.

Comments


bottom of page