top of page

ग्रामपंचायत निवडणुक शांतेत पारपडली कोणतेही अनुचित प

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 16, 2021
  • 1 min read

लासूर स्टेशन CT INDIA NEWS प्रतिनिधी मनिष मुथा


ग्रामपंचायत निवडणुक शांतेत पारपडली कोणतेही अनुचित प्रकार घडला नाही...


गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव ठाण्याच्या हाद्दीत एकुण ३०.ग्रामपंचायत निवडणुकीत साठी १०५.मतदान केंद्र वर आती उत्साहात मतदान सुरळीत पारपडली कोणतेही अनुचित प्रकार घडला नाही लासुर स्टेशन येथील सावंगी ग्रुप ग्रामपंचायत साठी एकुण मतदान ६४% झाले आसुन तसेच बाबुलगाव पाडसा.माळीवाडगाव डोणगाव रायपुर धामोरी गाजगाव आनेक खेड्यापाड्यातील ग्रामपंचायत निवडणुक ची प्रक्रिया शांतेत पारपडली शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक रविन्द्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त करण्यात आला होता लासुर स्टेशन सावंगी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये वॉर्ड नंबर दोन,तीन, आणि पाच,व सहामध्ये अटीतटीची लढत असल्याने याठिकाणी मतदारांनी उत्सुफुरतपणे मतदान केलए

Comments


bottom of page