top of page

गणपती आणि मोहरम साठी लासुर येथे पोलीसांचा रूट मार्च काढण्यात आला

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 28, 2020
  • 1 min read



ree

प्रतिनिधी- मनिष मुथा लासूर स्टेशन-

.... पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीतील लासुर स्टेशन येथे गणेशोत्सव व मोहरम च्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आले

सदर रूट मार्च दरम्यान श्री.रविंद्र खांडेकर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे शिल्लेगाव व 2 पोलीस उपनिरीक्षक, 15 कर्मचारी दंगा काबू पथक, पोस्टे चे 12 कर्मचारी, 7 होमगार्ड असे होते.

Comments


bottom of page