घरो घरी जाऊन खिचडी वाटप
- CT INDIA NEWS

- Apr 8, 2020
- 1 min read

वार्ताहार-अरुण भालेकर -घरों घरी खिचड़ी वाटप करताना स्वराजनगर येथील युवकानी घेतला पुढाकार स्वराजनगर येथील सुशील खरात, अतुल भालेराव, परसुराम गोरखोदे अंकुश गोदेकर, जगदीश दसरे,अनिकेत खरात, गणेश खरात यांना साई मंदिर देवळाई येथील संस्थान तर्फे खिचड़ी अनून दिली जाते व हे युवक गरजु लोकनपर्यंत पोहचवित आहेत.परत युवकानी खिचड़ी सोबत पूरी भाजी ही आज वाटप केली.







Comments