चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ हे पद अस्तित्त्वात येणार; पंतप्रधानांची महत्त्वाची घोषणा
- CT INDIA NEWS

- Aug 15, 2019
- 1 min read

देशाच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आज सर्वत्र पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तान बिथरल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळे तसंच पाकिस्तानने भारताला युद्धाची धमकी दिली होती. त्यामुळे आज पंतप्रधान त्यांना काय प्रत्युत्तर देतील हे पहावे लागणार आहे.







Comments