जि प प्राथमिक शाळा लासुर स्टेशन येथे राष्ट्र पिता महात्मा गांधी151वी जयंती साजरी करण्यात आल
- CT INDIA NEWS

- Oct 8, 2020
- 1 min read

जि प प्राथमिक शाळा लासुर स्टेशन येथे राष्ट्र पिता महात्मा गांधी151वी जयंती साजरी करण्यात आली..
CT INDIA NEWS लासूर स्टेशन प्रतिनिधी मनिष मुथा
*जि प प्राथमिक शाळा लासुर स्टेशन येथे राष्ट्र पिता महात्मा गांधी151वी जयंती साजरी करण्यात आली....*
दि 2 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्र प्राथमिक शाळा लासुर स्टे येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री फिरोज मन्सुरी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात मुख्याध्यापक ठाकुर सर वाकळे सर ,जोशी मॅडम ,फरजना मॅडम ,फिरदोस मॅडम ,मसरत मॅडम ,आणि व्यवस्थापन समिती सदस्य यांची उपस्थिती होती







Comments