जामनेर विधानसभा गिरीश भाऊ महाजन विरुद्ध संजय दादा गरुड अशीच राहणार
- CT INDIA NEWS
- Sep 11, 2019
- 1 min read
वार्ताहर-संतोष महाले ,जामनेर विधानसभा मतदार संघ कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस आघाडीत जागा कांग्रेस ला सूटो की राष्ट्रवादी ला सूटो मात्र उमेदवार संजय दादा गरुड़ च राहणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली असून कांग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकारी यानी याला दुजोरा दिला आहे त्यामुळे जामनेर विधानसभा मतदार संघात भाऊ विरुद्ध दादा अशीच परंपरागत लढत होणार आहे तर वंचित बहुजन आघाड़ी ,संभाजी ब्रिगेड तसेच युति नाही झाली तर शिवसेना कोणता उमेदवार देणार याची उसुकता असनार आहे नामदार गिरीष भाऊ महाजन राज्य भर पक्षाचा प्रचार करणार असल्याने मोठी जबाबदारी घेत तालुका भाजपा पदाधिकारी यानी मोठ्या मताधिख्याने भाऊ ना निवडून आननार असल्याचे सांगून त्या दृस्टिने तयारी चालवली आहे तर जामनेर तालुका परिवर्तन करण्याच्या मानसिक तेत असून पक्ष कोणताही उमेदवार देवो आम्ही निकराची लढाई देणार असल्याचे दोन्ही कांग्रेस कडून सांगण्यात येत आहे

Comentários