जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण
- CT INDIA NEWS

- Aug 17, 2019
- 1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण करून भाषणे गीत अतिउत्साह पणे मुलांनी सादर केली तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री खालेद पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला पाहुण्यांनी व पालकांनी गीत आणि इंग्रजी भाषणाला खूप इनामात मिळाले मुलांची खूप वावा करण्यात आली शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती फातिमा मॅडम यांच्या आभार प्रदर्शन करून कार्यक्रम समाप्त करण्यात आला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली जावेद अन्सारी श्री तायडे सर व अवकाळे सर नाहीद मॅडम सुलताना मेडम व चौधरी मॅडम व नाझिया मॅडम व फरहीन मॅडम व समीना मॅडम अनीसा मॅडम व फारूकी मॅडम व आस्मा मॅडम व सोफिया मॅडम जोहा मॅडम व नफिसा मॅडम जोहरा मॅडम नाजनीन मॅडम पाखरे मॅडम व पल्लेवाड मॅडम जगनीत मॅडम परदेसी मॅडम सर्वांनी सर्वांनी हातभार लावून कार्यक्रम यशस्वी झाला.







Comments