जत तालुक्यात एक डेशिंग पोलिस अधिकारी बदली होऊन गेलेत ...आणि एक पोलीस अधिकारी आलेत...
- CT INDIA NEWS

- Jul 1, 2020
- 1 min read
वार्ताहर-विजय तिकोटी (जत)
जत तालुक्याचे जबरदस्त व डॅशिंग काम करणारे, गुन्हेगार, अवैध धंदेवाले तसेच ज्यांना कायदा माहीत आहे पण कायद्याचे पालन न करणारे यांचा कर्दनकाळ ठरलेले ...
पोलीस निरीक्षक श्री रामदास शेळके साहेब यांची तडकाफडकी बदली करण्यात आली
जत पोलीस ठाण्याचा कार्यभार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्री पालवे सर यांच्या कडे देण्यात आलेले आहे
प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्री पालवे साहेब यांच्या रूपाने आणखी एक डॅशिंग अधिकारी जतला लाभले आहेत...तरी जत तालुका आणि तालुक्यातील नागरिकांना श्रीपालव साहेबांकडून खूप आशा आहे की नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर कश्या मार्गी लावतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.....
तसेच श्री पालवे साहेबांचे जत तालुक्यात CT news kadun सहर्ष स्वागत









Comments