जनसेवा समिती KYSPM-संचलित प्रगती फौंडेशन यांच्या तर्फे हळदी- कुंकू कार्यक्रम
- CT INDIA NEWS

- Feb 2, 2020
- 1 min read

वार्ताहार-गणेश चौधरी-औरंगाबाद-जनसेवा समिती KYSPM-संचलित प्रगती फौंडेशन व साद एकात्मिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जबिंदा लॉन येथे सुरू असलेल्या औरंगाबाद महोत्सवात महिलांसाठी संक्रांतीचे निमित्त साधून हळदी- कुंकू कार्यक्रम आणि विविध स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते... विविध स्पर्धेत महिलांनी उत्तपर्स प्रतिसाद दिला तसेच काही महिलांनी नृत्य-गायन-लावणी चे सादरीकरण केले या ठिकाणी हिंदू-मुस्लिम आणि इतर महिलांनी एकत्र येऊन विविध स्पर्धा मध्ये भाग घेऊन सर्व समजला एकत्रित पणाचा संदेश दिला...हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी..सूर्यकांता राजपूत..सौ राणी शर्मा...मुजफ्फर शेख यांनी प्रयत्न केले.. सर्व महिलांनी या कार्यक्रमासाठी तिघी मैत्रिणीचे आभार मानले व कौतुक केले...या कार्यक्रमाला जनसेवासमितीचे सिसोदिया जी ड्रीम क्रियेशनचे हबीबी जी यांनी विशेष सहकार्य केले...महिलांचे लक्ष वेधन्यासाठी पोलीस निरीक्षक सौ निर्मला परदेशी मॅडम यांनी सर्वाना मार्गदर्शन केले







Comments