जय हिंद 🇮🇳 एआर डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिलच्या अंतर्गत असलेली युथ डेव्हलपमेंट विंगचे *"ऑनलाईन व्य
- CT India News
- Nov 26, 2021
- 1 min read
जय हिंद 🇮🇳
एआर डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिलच्या अंतर्गत असलेली युथ डेव्हलपमेंट विंगचे
*"ऑनलाईन व्याख्यान"* जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. व्याख्यानाचा विषय *विवेकी समाज निर्मितीत युवकांचे समर्पण*
सध्याच्या युगात सर्व युवांसाठी हे व्याख्यान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताचा समृद्ध युवा जनजागृती मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी ऑनलाईन व्याख्यानचे *दिनांक ०५/१२/२०२१ रविवार रोजी दुपारी ४.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे.*
*व्याख्यात्या*
*मा.मिनाक्षीताई निकम*
*अध्यक्षा *
*स्वयंदीप*
*अल्प परीचय*
मा.मीनाक्षीताई निकम अध्यक्षा स्वयंदीप चाळीसगांव. सुप्रसिद्ध दिव्यांग महिला उद्योजिका, तसेच गेल्या ३० वर्षांपासून दिव्यांग तसेच विधवा महिलांसाठी सेवावर्त कार्य
* महाराष्ट्रातील सर्व युवकांसाठी महत्त्वपूर्ण व्याख्यान अवश्य लिंक अर्ज करा https://forms.gle/HQ5GCyfBLgpc9qiY7 . *
*एआर डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिलच्या अंतर्गत असलेली युथ डेव्हलपमेंट विंगने सुरू केलेल्या " समृद्ध युवा " मोहिमेचा हा भाग आहे.*









Comments