top of page

जळगाव - आर्थिक अडचणीला कंटाळुन आज सकाळी एस. टी महामंडळच्

  • Writer: CT India News
    CT India News
  • Nov 9, 2020
  • 1 min read


प्रतिनिधी - योगेश चौधरी - जळगाव

8668472226

जळगाव - आर्थिक अडचणीला कंटाळुन आज सकाळी एस. टी महामंडळच्या वाहकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले ...

जळगाव - आर्थिक अडचणीला कंटाळुन आज सकाळी एस. टी महामंडळच्या वाहकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले ...

एस. टी महामंडळचे कमी पगार या कारनाला कंटाळुन मी आत्महत्या करीत आहे ..माझ्या आत्महत्या ला एसटी महामंडळाची कार्यपद्धती तसेच ठाकरे सरकार जबाबदार आहे असे चिठित लिहले आहे घरचे कोणतिही व्यक्ती जबाबदार नाही

जळगाव बस आगारात नोकरीला असलेले मनोज अनिल चौधरी वय (30) वर्ष रा कुसुम्बा हे गेल्या काही दिवसांपासुन पगाराच्या अनियमितता मुळे त्रस्त झाले होते पगार आधीच कमी त्यात वेळेवर पगार नाही अशी अवघड परिस्थितीत त्यांनी आज आपले जीवन संपवले ....

मनोज चौधरी यांनी घरची प्रतिक्रिया - एस टी महामंडळ चा कमी पगार आणि ठाकरे सरकार हे मराठी लोकांचे सरकार आहे पण का म्हणून एस टी महामंडळाच्या कामगारांचा पगार वेळेवर दिला जात नाही म्हणुन आज आमच्या घरच्या मुलाने आपले जीवन संपवले आहे ..आता तरी आम्हाला न्याय मिळावा हेच बोलणं आमचे आहे आणि अजून बरेचसे कामगार टेंशन मध्ये आहेत त्यांचा तरी विचार करण्यात यावा असे उद्गार त्यांनी रडताना सांगितले

Comments


bottom of page