जळगाव जिल्ह्यात आशा संघटना यांचा जिल्हा परिषद घेराव मोर्चा????
- CT INDIA NEWS

- Sep 15, 2019
- 1 min read

वार्ताहर-गुलाब पाटील दिनांक 13- 09- 2019 जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या समोर संपूर्ण जिल्हा भरात तील आशा कामगार सर्व महिला यांचा दैनंदिन जीवनातील समस्या व विविध प्रकारच्या आपल्या हक्काच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज दिनांक 13- 09-2019 महा आंदोलन व मोर्चा यात संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित सहभागी झाले आहेत







Comments