top of page

टीव्ही सेन्टर येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे पुनर्वसन व्हावे...

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 18, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहर-सागर खंडागळे ...हडको टी.व्ही.सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुनर्वसनासंदर्भात चे निवेदन आज संभाजीनगर चे महापौर नंदकुमार घोडेले साहेबांना दिले. तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन योग्य ते पुनर्वसन करण्यात यावे असे निवेदन दिले...मागील एक वर्षापासुन आठवड्याच्या प्रत्येक रविवारी संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाची स्वच्छता तसेच सेवा आम्ही करत आहोत असे प्रतिष्ठान च्या वतीने सांगण्यात आले....तरी महापौर साहेबानी लवकरात लवकर दखल घ्यावी ही विनंती.त्यावेळी उपस्थित संभाजी सोनवणे, वैभव चौधरी ,राहुल भोसले,स्वप्नील ठोकळ, सुरज पाटील, अमित बारसकर हे उपस्थित होते.

Comments


bottom of page