डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना विविध वस्तू वाटप
- CT INDIA NEWS

- Aug 8, 2020
- 1 min read

प्रतिनिधी-पूजा कांबळे -विटा-
राष्ट्रीय मातंग महासंघ*
पाटण तालुका जिल्हा सातारा, महाराष्ट्र राज्य.
*डॉ. अण्णाभाऊ साठे* यांच्या जन्मशताब्दी जयंती निमित्त.
1. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस वाटप
2. अण्णा भाऊ साठे जयंती मधे व्याख्यानासाठी तज्ञ मार्गदर्शक बोलावून मुलांना आणि समाजाला प्रबोधन
3. गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
4. गावपातळीवरील विविध योजनांची माहिती देणे व अंमबजावणी करणे
5. शिक्षकांना मार्गदर्शन
6. तंटामुक्ती गाव राहावे म्हणून लोकांना एकत्र बांधून ठेवणे
7. वाढदिवानिमित्त गावातील लोकांना हॅण्ड वॉश वाटप
*राष्ट्रीय मातंग महासंघ* पाटण तालुका अध्यक्ष *मा.श्री.बबनराव भिंगारदेवे*
यांच्या अध्यक्षतेखाली १० वी.१२ वी. मध्ये ऊतीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना वह्यांचे व पेण वाटप करुण. विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
..त्याच बरोबर कोरोना बरोबर दोन हात करुन. जनतेच्या रक्षणासाठी सतत लढत आसणाऱ्या. कोरोना योध्यांचा देखील सत्कार करण्यात आला. व त्यांचे मनोबल वाडविचा प्रयत्न झाला.
तसेच *राष्ट्रीय मातंग महासंघ* या संघटणेच्या पाटण तालुकाध्यक्ष या पदी *मा.श्री.बबनराव भिगारदेव साहेब* यांची निवड झाल्याणे.
समाज बांधवांच्या वतीने .सत्कार करण्यात आला...
संपूर्ण कार्यक्रम कोरोना करणामुळे सरकारने घालुन दिलेल्या नियमांचे व सोशलडिस्टंसिंग काटेकोर पालन करुण कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमास,
प्रमुख पाहुणे म्हणून.
मा.श्री.बी.डी.भिंगारदेवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राधिका लालासाहेब भिंगारदेवे,अलका हणमंत भिंगारदेवे , ऊत्तम हणमंत भिगारदेव.सौ.लक्ष्मी जनार्दन भिंगारदेवे,आरती संदिप भिंगारदेवे, श्री.बबन मारुती भिंगारदेवे, श्री.लालासाहेब भिंगारदेवे, तसेच ईतर मान्यवर ऊपस्थित होते.







Comments