top of page

डॉक्टर आपल्या दारी मध्ये 693 रुग्णाची तपासणी

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Apr 29, 2020
  • 1 min read

ree

वातहिर मनिष मुथा लासूर स्टेशन_- ( गंगापूर)आज पर्यंत डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून म्हाडा कॉलनी, जयसिंग नगर, खदान परीसर, पेशवेनगर, माऊलींनगर,समतानागर, भानुदासनगर, समतानगर, रेहाना मस्जिद परिसर, मंसुरी कॉलनी, दत्तनगर, रामाईनगर, साखरामपंत नगर, येथील परिसरात जाऊन डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमा द्वारे 693 रुग्णाची तपासणी करून मोफत औषधी देण्यात आली🙏🏽

Comments


bottom of page