डॉ. प्रियंका रेड्डी सामुहिक अत्याचार प्रकरणी निषेधार्थ निवेदन
- CT INDIA NEWS

- Dec 5, 2019
- 1 min read

⚫निषेधार्थ निवेदन⚫डाॅ. प्रियंका रेड्डी यांचे अपहरण करून यांच्या वर सामुदाहिक अत्याचार करून जिवंत जाळून हत्या करणा-या नराधमांना फाशी देण्याची मागणी जनता की अदालत नांदेड जिल्हाध्यक्ष शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे माणुसकीला फासनारी घटना दि.२८नोंव्हबर रोजी हैद्राबाद येथील सायराबाद स्टेशन येथे घडली डाॅ.प्रियंका रेड्डी आपले काम आटोपुन सांयकाळी ४ सुमारास आपल्या राहत्या घराकडे निघाल्या असता चार नराधमांनी संगनमताने डाॅ प्रियंका रेड्डी यांचे अपहरण केले व त्यांच्यावर सामुहिक अत्याचार करून त्यांना जिंवत जाळले हि घटना अत्यंत दुर्दैवी अमानवीय निर्दयी व माणूसकीला काळीमा फासणारी आहे* *त्यामुळे देशात महिला मध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे जोपर्यंत अशा नराधमांना फासावर लटकवून फाशी दिली जात नाही तोपर्यंत तो पर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत डाॅ प्रियंका रेड्डी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ त्यांना फासावर लटकवावे अशा मागणी चे निवेदन मा.तहसीलदार साहेब नायगांव तसेच पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे नायगांव देण्यात आले यावेळी जनता की अदालत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तुकाराम कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सुरेशराव फुलारी व सामाजिक कार्यकर्ते राजेश नारायणराव भांगे देगलूरकर ओमकार पिराजी पांचाळ दिपक भालेराव साहेब अदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून निषेधार्थ निवेदन नायगांव तहसीलदार साहेब तसेच पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे नायगांव यांना निवेदन देण्यात आले







Comments