डॉ रविंद्र तुळशीराम मराठे तळवाडे बु,चाळीसगाव यांची मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटन
- CT India News
- Mar 4, 2022
- 1 min read
डॉ रविंद्र तुळशीराम मराठे तळवाडे बु,चाळीसगाव यांची मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या चाळीसगाव तालुका कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन।।
शिवम पवार जिल्हाध्यक्ष जळगाव यांच्या हस्ते जळगाव येथे निवड करण्यात आली💐💐🙏🙏
Comments