top of page

डका टाकण्याच्या तयारीत असताना psi चाटे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिंद्रा मॅक्स गाडी पकडली

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Apr 19, 2020
  • 1 min read

ree

वातहिर मनिष मुथा लासूर~ एस.टी..भेंडाळा फाटा ते कायगाव जाणाऱ्या रोडवर एक महिंद्रा मॅक्स गाडी त्यामध्ये चार ते 5 चोरटे फिरत आहेत अशी माहिती वरुण , psi चाटे साहेब पोलिस स्टाफ सह सदर यांनी गाडीचा पाठलाग केला असता सदर गाडी पखोरा गावाच्या दिशेने पळाली त्या गाडीचा पाटलाग करुन पकडले असता त्यामध्ये घरफोडीचे साहित्य व दोन दारूचे बॉक्स मिळाले गाडी अंधारात उभी करून चोरटे फरार झाले आहेत गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम चालू आहे आज रात्री कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते असे एकंदरीत दिसून येत आहे परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला

Comments


bottom of page