तेली सेना च्या वतीने गुणवंत विद्यार्थिनी आणि कर्तबगार महिलांचा सत्कार
- CT INDIA NEWS

- Oct 7, 2019
- 1 min read

वार्ताहार गणेश चौधरी-औरंगाबाद-तेली सेने च्या वतीने गुणवंत मुलींचे सत्कार करण्यात आले ..प्रमुख अतिथी रेनु महामुने समाजाचे प्रेरणास्थान श्री.कचरू भाऊजी वेळंजकर, प्रा.श्री गवळी सर, श्री बद्री सेठ ठोंबरे, श्री नारायन दळवे,गरूड झेपचे संचालक श्री निलेश सोनवणे, श्री.भगवान मिटकर,श्री.भगवान गायकवाड, इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत गुणवंत विध्यार्थी आणि कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. समाज बांधव श्री.गणेश भाऊ पवार यांनी श्री सुनिल क्षीरसागर , श्री.अनिल क्षीरसागर , नांदरकर परिवार , श्री महाकाल सर आणि इतर समाज बांधवांना सोबत घेऊन कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन केले होते या सत्कारा मुळे काल सर्व विध्यार्थी आणि महिला या आनंदी दिसत होत्या गणेश भाऊ पवार यांनी आयोजित या सत्कारामुळे नक्कीच आनंद झाला आणि पुढील वाटचालीस एक प्रकारे प्रोत्साहन मिळाले. श्री. गणेश भाऊ पवार यांचे मनापासून आभारी आहोत....







Comments