top of page

तरुणाचा आकाशवाणी टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 18, 2019
  • 1 min read

ree

औरंगाबाद :- नाव : मंगेश साबळे रा . गेवराई ता . फलंब्री याचे वडील आजाराने ( लिव्हर डायमेज ) त्रस्त होते या करीता त्याला पैशांची गरज होती त्यासाठी त्याने सर्वपरी शासकीय सेवांचा त्याला लाभ घ्याता या साठी त्याने शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्याला प्रशासनाकडून कुठलीही मदत झाली नाही त्यामुळे त्याने हतबल होऊन टी . व्ही . सेंटर येथील आकाशवाणी सिग्नल च्या टॉवर वर चढून आत्महत्येचा निर्णय घेतला अशी माहिती मिळताच मा . श्री . अभिजीत भैय्या देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत त्याची समजूत काढत त्याला आश्वासन दिले की त्याला शासकीय मदत मिळून देऊ व त्याच बरोबर रोख स्वरुपात आर्थिक मदत देऊ अशी विनवणी करत त्याला खाली बोलावून घेतले व त्याला त्याचा निर्णय बदलायला लावला या वेळी अभिजित भैय्या देशमुख - 1 , 00 , 000 / बाळासाहेब थोरात - 50 , 000 / अनिल बोरसे 25 , 000 / बाळासाहेब औताडे - 11 , 000 / गणपत दादा खरात - 5000 / अशी एकूण 2 , 16 , 000 / - रोख रकम देत त्याला एक मदतीचा हात देण्यात आला .

Comments


bottom of page