top of page

दायगाव येथे पालक सभा आयोजित

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Nov 30, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहर - मनीष मुथा - लासूर स्टेशन, शनिवार दि.२३/११/२०१९ रोजी जि.प.प्रशाला, दायगाव या ठिकाणी सकाळी ९.३० वाजता शाळा व्यवस्थापन समिती पुर्वारचना करण्यासाठी पालक सभा आयोजित करण्यात आली. पालकामधून वर्गनिष्ठाय ९ सदस्य व शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या निवडीविषयी चर्चा करून सर्वानुमते खालील सदस्याची निवड करण्यात आली. १.सौ.मनीषा रामेश्वर बोरकर (अध्यक्ष) २.श्री,हरून मजीत शाह (उपाध्यक्ष) ३.श्री.संतोष देवराव देवकाते (सदस्य) ४.श्रीमती.रुपाली रामहरी चिकणे (सदस्य) ५.श्री.नवनाथ शेकनाथ भारद्वाज (सदस्य) ६.श्रीमती.देवक बाळू कोकरे (सदस्य) ७.श्रीमती. सविता संजय इंगळे (सदस्य) ८.श्रीमती.अरुणा संजय भारद्वाज (सदस्य) ९.श्री.सूर्यभान माणिकचंद पानकर (सदस्य) १०.श्री.अनिरुद्ध भारद्वाज (शिक्षणप्रेमी नागरिक) ११.श्रीमती.प्रज्ञा विलास निरवने (मुख्याध्याप्किया, ना.व्य.सचिव) १२.श्रीमती.कविता दत्तात्रय रोडे (शिक्षक प्रतिनिधी) १३.श्रीमती.कमलबाई प्रकाश कोकरे (ग्रा.प.सदस्य)वार्ताहर - मनीष मुथा - लासूर स्टेशन, शनिवार दि.२३/११/२०१९ रोजी जि.प.प्रशाला, दायगाव या ठिकाणी सकाळी ९.३० वाजता शाळा व्यवस्थापन समिती पुर्वारचना करण्यासाठी पालक सभा आयोजित करण्यात आली. पालकामधून वर्गनिष्ठाय ९ सदस्य व शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या निवडीविषयी चर्चा करून सर्वानुमते खालील सदस्याची निवड करण्यात आली. १.सौ.मनीषा रामेश्वर बोरकर (अध्यक्ष) २.श्री,हरून मजीत शाह (उपाध्यक्ष) ३.श्री.संतोष देवराव देवकाते (सदस्य) ४.श्रीमती.रुपाली रामहरी चिकणे (सदस्य) ५.श्री.नवनाथ शेकनाथ भारद्वाज (सदस्य) ६.श्रीमती.देवक बाळू कोकरे (सदस्य) ७.श्रीमती. सविता संजय इंगळे (सदस्य) ८.श्रीमती.अरुणा संजय भारद्वाज (सदस्य) ९.श्री.सूर्यभान माणिकचंद पानकर (सदस्य) १०.श्री.अनिरुद्ध भारद्वाज (शिक्षणप्रेमी नागरिक) ११.श्रीमती.प्रज्ञा विलास निरवने (मुख्याध्याप्किया, ना.व्य.सचिव) १२.श्रीमती.कविता दत्तात्रय रोडे (शिक्षक प्रतिनिधी) १३.श्रीमती.कमलबाई प्रकाश कोकरे (ग्रा.प.सदस्य)

Comments


bottom of page