दर्शन अनिल चौधरी यांचे यश
- CT INDIA NEWS

- Feb 16, 2020
- 1 min read

वार्ताहार-महिंद्र सूर्यवंशी-तेली समाज युवामंच चे अध्यक्ष दादासो श्री अनिल वाल्मिक चौधरी (ठाकरे ) यांचे चिरंजीव दर्शन अनिल चौधरी (ठाकरे) यांनी Montex Ball criket association Gondia maharashtra A team win third place Bronze medal मिळाल्याबद्दल संपूर्ण चाळीसगाव शहर कडून आणि तेली समाज चाळीसगाव ..सिटी इंडिया न्युज संपादक श्री गणेश चौधरी यांच्या कडून खूप खूप अभिनंदन..







Comments