धम्मचक्र प्रवर्तक महोत्सव 2019 पिंपरी चिंचवड
- CT INDIA NEWS

- Oct 16, 2019
- 1 min read
वार्ताहार-शशिकांत कांबळे(पुणे)-धम्मचक्र अनुप्रवर्तक दिनानिम्मित "धम्मचक्र प्रवर्तक" मोहोत्सव समिती 2019 पिंपरी चिंचवड ( बुद्ध भीम गितांचा प्रभोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमास उपस्थीत स्टार प्रवाह दूरचित्रवाहीनी वरील सुरु असलेल्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा" या मालिकेतील सर्व कलाकार तसेच लेखक प्रा. हरी नरके उपस्थित होते तसेच अजय दहाड़े, कडुबाई खरात आणि अन्य गायकांचा सुरेल बाहरदार कार्यक्रम संपन्न झला त्यावेळी टिपलेली कही छायाचित्रे...








Comments