नीट जेईई परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीसाठी केंद्र शसनाच्या विरोधात काँग्रेस पक्षाची 28ला निदर्शने
- CT INDIA NEWS

- Aug 28, 2020
- 1 min read

प्रतिनिधी - गणेश चौधरी
नीट, जेईई परिक्षा घेण्यात येवू नये मागणीसाठी केंद्र शासनाच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाची दि 28/8/20 रोजी निदर्शने
औरंगाबाद (प्रतिनिधी)-
कोव्हीड 19 कोरोना व्हायरसमुळे देशात निर्माण झालेली वाईट परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. केंद्र शासनाने नीट/जीईईची परिक्षा घेवू नये. या मागणीसाठी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता बीड बाय पास दर्गा चोक येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यताील सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष, युवक कॉंग्रेस सेवादल, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, अनूसचित जाती विभाग, एन.एस.यु.आय कामगार आघाडी, ओबीसी सेbल, किसानसेल आजीमाजी नगरसेवक सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ऍड संदीपान नरवटे यांनी केले







Comments