निर्मल ग्राम मान्याचीवाडी येथली कै श्रीमंती सिताबाई शिवराम माने आयनी आई या
- CT India News
- Mar 9, 2022
- 1 min read
प्रतिनीधी अमित माने कराड
निर्मल ग्राम मान्याचीवाडी येथली कै श्रीमंती सिताबाई शिवराम माने आयनी आई यांचे पुण्य स्मरण गुरुवार दिनांक १० मार्च २०२२ रोजी निर्मल ग्राम मान्याचीवाडी येथे होणार आहे या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ह भ प श्री अतुल देशमुख महाराज यांची किर्तन सेवा निर्मल ग्राम मान्याचीवाडी येथे होणार आहे
Comments