नीरज सोनवणे यांची ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशन कमिटी वर सदस्य पदी निवड
- CT INDIA NEWS

- Oct 4, 2019
- 1 min read
वार्ताहार-मीना परळकर.... औरंगाबाद...काही दिवसांपासून सुरु असलेल्या श्रम एवं रोजगार मंत्रालय नवी दिल्ली यांच्या अंतर्गत परिषद मध्ये ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशन कमिटी मध्ये महाराष्ट्र राज्यामधील औरंगाबाद जिल्ह्यातले श्री. निरज दिनकरराव सोनवणे यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सदरील पदाची शपथविधी दिनांक 11/10/2019 रोजी नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे.








Comments