नालासोपारा (मुंबई)गोळीबार प्रकरण
- CT India News
- Feb 16, 2021
- 1 min read
प्रतिनिधी- श्री प्रशांत चौधरी - नालासोपारा
नालासोपारा मोरेगांव इथे 14 फेब्रुवारी 2021 ला 3 अज्ञात हमलावरांनी रात्रि 9:00 वाजता . भर चौकात राजू गुप्ता व बाला गुप्ता या दोन मित्रांवर बंदूकीतुन चार राउंड फायरिंग केली व तलवारीने वार केले राजू गुप्ता यांना दोन गोली लागुन व तलवारीने वार डोक्याला 40 टांके लागून गेल्या 24 तासा पासुन मृत्युशी हॉस्पिटल मधे झुंज देत आहे व मित्र बाला गुप्ता यानापण एक गोली हातातुन आर-पार होवुन जखमी झाले आहे नालासोपारा तुलिंज पोलीस अधीक्षक पी आई राजेंद्र कांबले पुढील तपास करीत आहे,









Comments