- निवडणूच्या रण भूमि मधील इतिहास आदरणीय खा. शरद पवार साहेबांची सभा.
- CT India News
- Oct 19, 2020
- 1 min read
दिनांक :- १८-१०- २०२०
रिपोर्टस :- सौ कविता घाडगे सांगली हेड
हेडिंग :- निवडणूच्या रण भूमि मधील इतिहास आदरणीय खा. शरद पवार साहेबांची सभा.
आज या गोष्टीस एक वर्ष झाले अस वाटतच नाही १८ ऑक्टोबर २०१९ रोजी निवडणूकीचा काळ चालू होता त्या वेळी भर पावसात झालेली आदरणीय खा. शरद पवार साहेबांची सातारा मधील सभा म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तिसाठी अविस्मरणीय सभा झाली मुसळधार पावसाची पर्वा न करता साहेब जनतेशी संवाद साधाण्यासाठी उभे राहिले व ह्या सभेने इतिहासच घडवला निवडणूकीचे सारे चित्रच पालटून टाकले आणि राज्यात सत्तांतर घडले .
बरोबर एक वर्षापूर्वीच्या सभेने पक्षात जान आणली कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास जागवला घाबरायचे नसते तर लढायचे असते हा संदेश त्यांनी लोकांना दिला त्याच्या विरुद्धात अनेक रणनिती पैलवान तेल लाऊनच तयार होते या काळात त्यांनी ऐवढे ही म्हटले शरद पवार संपले, तुम्ही महाराष्ट्राला काय दिल , अस ही साहेबांना विचारायचं धारिष्ट त्यांनी दाखवले पवार साहेबांचं राजकारण संपल अस ही अहकारात त्यांनी साहेबांना खिजवले पण १८ ऑक्टोबर साताराऱ्यात काही विलक्षणीय घडले साक्षात वरुणराजा ही पवार साहेबांच्या स्वागतासाठी धावून आला साहेबांच्या सोबत सर्व जनता चिंब भिजली पण दिल्ली मात्र थरथरली हेच आरदरणीय पवार साहेबांचे मोठेपण या सभेत दिसून येते आणि हाच एक इतिहास घडला राजनितीत .
निरभिड CT इंडिया न्यूज
सौ कविता घाडगे सांगली हेड🙏🏻🙏🏻🙏🏻









Comments