निष्क्रिय सरकारचा विधवा.. अपंग.. वयोरुद्धनी केला जाहीर निषेध ...
- CT INDIA NEWS

- May 26, 2020
- 1 min read

वार्ताहार-मीना परळकर -औरंगाबाद--- निर्लजपणाचा कळस गाठला आता!कोणा कोणाच्या टाळुवरच लोणी खाणार हे भ्रष्टवादी सरकार!
*निष्र्किय सरकारचा विधवा,अंपग,वयोवृध्दानी केला जाहीर निषेध..*
विधवा,अंपग व वयौवृध्दाना मागील ६ महिण्यापासुनचे अनुदान नाही व जास्तीचे ३ हजार सुध्दा दिले नाही.एकुण ९०००/- थकलेत यामध्ये केंद्र सरकारने ६६००/- राज्याकडे जमा होऊन ६२ दिवस झाले तरी सुध्दा विधवा अंपग यांचे सहा महिण्यांचे थकीत असलेले अनुदान दिले नाहि,म्हणुन पुंडलिकनगर भागातील या महिलानी आंदोलन करून जाहीर निषेध केला.हे आंदोलन आमदार अतुलजी सावे,खा.भागवतजी कराड,शहरअध्यक्ष संजयभाऊ केनेकर यांच्या नेतृत्वात मंडळ सरचिटणीस अशोक दामले यांच्या नियोजनात करण्यात आलेत.आंदोलनात शांताबाई वाघ,मनिषा डापके,वच्छला संपाळ,कावेरी डहाळे,सुशीला घुगे,शंकर बिन्निकर,भरत पंचमिरे या वयोवृध्द व विधवा,अंपग लाभार्थीनी आंदोलन करून निष्र्किय राज्य सरकारचा निषेध केला.







Comments