पाणी योजना "लोकार्पण सोहळा"लासुर
- CT INDIA NEWS

- Sep 15, 2019
- 1 min read

वार्ताहर:- मनीष मुथा मा. आमदार प्रशांत भाऊ बंब श्री आर एस लोलापोड साहेब ( प्र. मुख्य अभियंता, म. जी.प्रा.) श्री. गोयल साहेब (सचिव, पाणी पुरवठा विभाग औरंगाबाद) श्री. अजय सिंगसाहेब (प्र. कार्यकारी अभियंता, म, जी. प्रा.) मा. आ. प्रशांत बंब यांनी “जे बोलले ते करून दाखवले” लासूर स्टेशन सह १३ गावांनी थेट गोदावरी नदीवरून (जायकवाडी धरणाच्या बॅक वाटर पासून) शाश्वत व कायमस्वरूपी पाणी उपलब्ध झाले आहे. करिता या योजनेचा “लोकार्पण सोहळा” दि. १५ सप्टेंबर २०१९ सायंकाळी ०५.०० वा आयोजित केला आहे. ग्रुप ग्रामपंचायत – लासूर स्टेशन, भानवाडी, धामोरी, डोणगाव, रायपुर,पिंपळगाव, दिवशी पाचपीरवाडी, वरझडी, करंजगाव, हाडस पिंपळगाव, लासूरगाव या १३ गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य मा.आमदार साहेब यांनी महाराष्ट्र शासन टंचाई योजना २०१८-२०१९ अंतर्गत लासूर स्टेशन सह १३ गावांना पाणी पुरवठा होणार आहे. पाणी गोदावरी (बॅक वाटर ) जलाशयतून १३ गावांना पाणी पुरवठा होणार आहे. गंगापूर पंप हाउस येथून दहेगाव येथील योजनाचे जलशुधीकरण येथून करंजगाव, हडस पिंपळगाव,लासुरगाव,लासूर स्टेशन, भानवाडी,सावंगी, धामोरी, डोणगाव,रायपुर,पिंपळगाव,दिवशी, पाचपिरवाडी, वरझडी या गावांना पाणी पुरवठा होणार आहे.







Comments