पेन्शनर पेन्शनर भाई भाई ...लढके लगे पाई पाई
- CT INDIA NEWS

- Nov 26, 2019
- 2 min read

वार्ताहार-संतोष शेवाळे औरंगाबाद पेन्शनर पेन्शनर भाई भाई लढके लेंगे पाई पाई !! पेन्शनर बंधु आणि भगीनीनो , आपणास माहित आहेच की कमांडर अशोक राऊत यांनी जीवाचे रान करुन सगळा भारत देश पिंजून काढला. देशातील 29 राज्यामध्ये जाऊन संघटना ऊभारली व आजही ते अहोरात्र आपल्या पेन्शनच्या मागणीसाठी कठोर परीश्रम करीत आहेत. मात्र सरकार आपल्या मागण्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःचे फिजूलखर्ची चाळे करून आपल्या जखमेवर मीठ चोळत आहे. त्यामुळे 7-12-2019रोजी संसदेवर जावून मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले आहे. तेंव्हा अशा या आंदोलनात स्वतःला झोकून दिले पाहीजे. अनेक राज्यात पेन्शनर कामाला लागले आहेत. आपणच नाहीतर सोबत पत्नीलाही घेवून जायचे त्यांनी ठरविले आहे. आपणही मागे राहता कामा नये. आपले पेन्शनर 186 उद्योगात आहेत व त्यांची संख्या 65 लाखाचे वर आहे मग किमान दोन लाख पेन्शनरांनी दिल्लीला जमा होने फार कठीण नाही परंतु सर्वांनी कंबरकसून लढ्याची तयारी करावी. आपणास हेही माहीत आहे की 335 दीवस सतत उपोषण करीत असलेल्या बुलढाण्याच्या आंदोलनाचीही दखल सरकार घेत नाही तेंव्हा सरकारच्या या पेन्शनर विरोधी धोरणाची प्रत्येक पेन्शनरांना चीड आली पाहिजे व तो 7-12 च्या आंदोलनासाठी पेटून उठला पाहिजे. तर मग बोला, चलो दिल्ली, चलो दिल्ली !! आपणा सर्वांना जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन ! आपले विनित. कल्याण पाटील, कमलाकर पांगारकर, अनिल कुलकर्णी, रविंद्र भाले, लिपने पाटील, विनोद देशपांडे, किसन साळवे, पाखरे साहेब, सोळसे,व अनेक क्रियाशील कार्यकर्ते औरंगाबाद जिल्हा. ईपीएस संघटना ,जिंदाबाद !!श्री कमलाकर पांगारकर, जिल्हा सचिव, अनंत कुलकर्णी, कार्याध्यक्ष, विनायक देशपांडे, डाॅ. कल्याण पाटील, श्रीमती शारदा जाधव, सौ. निर्मला बडवे, सौ.माधुरी जोशी, सौ. सुनिता पालकर, सौ. कविता भालेराव, खरात, सोळसे, लिपने पाटील, रविंद्र भाले, मिलिंद म्हैसेकर, दाणेकर, नलावडे, सुभाष डहाळे, मधुकर सोनार, सुपेकर, विलास कुलकर्णी, बांगर, कदम, अरूण पाटील, प्रमोद सिंगलकर, डी. एम. पाटील, कृष्णा पाटील, किसन साळवे,भास्कर मतसागर, हुकुमदार, कन्नड, जांभळे.,अंबिरवादे, नाना बोर्डे, वरकड, आर.एन. पवार,वाळूज, बशिरभाई ,गंगापूर, एल.के. सपकाळ. वाघ, सिल्लोड. कुरेशी, डांगे अप्पा, काळे बोडखे पाटील, पैठण, काटे, लोंढे, मोदी, कासोटे. महाजन, अरविंद अवसरमल, अशोक कानडे. पी.बी.वाडे,गरवारे, हींपळनेरकर, साहेबराव निकम, सौ. शलाका जोशी, अजय ठाकुर, हारूण पठाण ,उदय काकडे. आर.डी. देशमुख, सौ. विना टाकळकर, नंदु कुलकर्णी ,नाना पळसकर, ओखार्ट ,पी.पी.पोतदार, धोंडकर, रमेश तारापुरे, टोणगिरे, टींगरे, महालकर, दादा राजहंस,







Comments