पुरोगामी पत्रकार संघाच्या कोअर कमिटी अध्यक्ष पदी विनोद पवार यांची नियुक्ती
- CT INDIA NEWS

- Feb 16, 2020
- 1 min read

*वार्ताहार-संतोष महाले - जळगाव-संघांच्या कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी विनोद पवार*
*जळगाव:-महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या नविन कार्यकारिणी* *घोषणा14, फेब्रुवारी रोजी जळगाव येथील हाॅटेल साई पॅलेस मधे करण्यात आली.यामधे सर्वानुमते विनोद पवार यांची निवङ जाहीर करण्यात आली. याच बरोबर नविन कार्यकारिणी खालील प्रमाणे, उपाध्यक्ष प्रकाश चितङकर,विलास पाटील कार्यध्यक्ष उपाध्यक्ष नाशिक,संजय* *रूपनर उपाध्यक्ष सोलापूर, प्रा.दशरथ रोङे बीङ,सुभाष परदेशी पुणे* *सचिव,सतीश परदेशी मनमाड सहसचिव, कैलास गेले धुळे सहसचिव, सुनील चौधरी जळगाव खजिनदार, संतोष महाले* *उपखजिनदार,संतोष परदेशी* *पुणे,छोटूलाल मोरे धुळे, कृष्णा* *बेंङसे धुळे, साबीर बागवान जळगाव, सौ.हेमलता परदेशी पुणे निमंत्रण, सौ.प्रतिमा चव्हाण पनवेल,प्रल्हाद पाटील रायगड आदींची निवङ करण्यात* *आली.सदरची बैठक संघाचे*
*संस्थापक-अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न* *झाली.सर्वांच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा व राज्यस्तरावरून अभिनंदन होत आहे.*
*यावेळी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी हा संघ काम करणार असल्याचे,असे नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद पवार यांनी सांगितले. संस्थेचे सचिव ङाॅ. सुरेंद्र शिंदे यांनी संघाची घटना व कार्याची माहिती यावेळी दिली.*







Comments